मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तो कुणी माझ्यातला

इंग्रजी शीर्षक
To Kuni Mazyatala
सारांश

डॉ. गिरीश ओक यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एका नटाचे स्मरणरंजन नाही, तर हा एक कॅलिडोस्कोप आहे. तो थोडासा फिरवला, की नक्षी बदलते. त्याचप्रमाणे या पुस्तकात वाचकांना कधी नामवंत रंगकर्मींचा परिचय घडतो, तर कधी व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांपर्यंत नेताना करावी लागणारी धडपड दिसते , तर कधी पडद्यामागे घडणाऱ्या गंमतीजमतींचे दर्शन होते. या पुस्तकाचे लेखक : डॉ. गिरीश ओक, प्रकाशक : अनुबंध प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद