मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तुमची जात काय
इंग्रजी शीर्षक
Tumchi Jaat Kay
सारांश
Tumchi Jaat Kay ( तुमची जात काय ) Author : Sharankumar Limbale वर्तमानातील आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तीच आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद