मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तू आधी का नाही आलास?

इंग्रजी शीर्षक
Tu Aadhi Ka Nahi Aalas?
सारांश

तू आधी का नाही आलास? या पुस्तकात एकूण बारा सत्यकथा आहेत. या कथांमधून बाल गुलामगिरी शोषणाचे विविध प्रकार आणि विविध क्षेत्रांमधील, व्यवसायांमधील शोषणाच्या पद्धती आपल्याला कळू शकतात. आपला एक छोटासा सकारात्मक उपक्रमही किती महत्त्वाचा ठरू शकतो, हेही दाखवून देतात. नोबेल पारितोषिक विजेत्याच्या लेखणीतून आलेल्या या कथा आपल्याला माणुसकी शिकवतात आणि अधिक जबाबदार बनवतात. या पुस्तकाचे लेखक : कैलास सत्यार्थी , अनुवाद : लीना सोहोनी, प्रकाशक : सॅम पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
430.00
समुदायाने जोडले
बंद