थिंक स्ट्रेट - विचार बदला, आयुष्य बदल

इंग्रजी शीर्षक
Think Straight
सारांश

Think Straight ( थिंक स्ट्रेट - विचार बदला, आयुष्य बदल ) Author : Darius Foroux , Sarita Athawale तुमच्या आयुष्याची, जीवनकार्याची , नातेसंबंधातील आणि व्यवसायातील गुणवत्ता सुधारण्यासाठी 'साधा, सोपा विचार' तुमच्या मनावर ताबा मिळवण्याची क्लृप्ती या पुस्तकात मांडली आहे. ह्या जगात मानवी मन हे सर्वात प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदल... तुमचे आयुष्यच बदलून जाईल. It Is Published By : Madhushree Publication

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद