मुखपृष्ठ

माझे शेल्फ

थर्ड मॅन

इंग्रजी शीर्षक
Third Man
सारांश

डॉ. संजय ढोले हे आघाडीचे विज्ञानकथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वतंत्र बीजाच्या कथा घेऊन, त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने भौतिकीचा मनोरम संगम घडवून आणला व विज्ञानकथेचे दालन समृद्ध केले. त्यांचा 'थिर्ड मन' हा 'विज्ञानकथासंग्रह' म्हणजे मराठी साहित्यातील लालित्य आणि विज्ञानकथातील चमत्कृतींचा सुंदर मिलाफ ! या पुस्तकाचे लेखक : डॉ. संजय ढोले, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
148
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9789357207690
समुदायाने जोडले
बंद