मुखपृष्ठ
माझे शेल्फ
उडणार्यांचा तलाव
इंग्रजी शीर्षक
Udnaryancha Talav
सारांश
गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या. Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद