माझे शेल्फ

उंबरखिंड

इंग्रजी शीर्षक
Umberkhind
सारांश

इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा " उंबरखिंड "

शाहिस्तेखान पुण्यात होता त्या काळाची ही गोष्ट.

शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्ती,घोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना,लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो काळा दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. मती गुंग करणारा गनिमी कावा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी