वाचन
इंग्रजी शीर्षक
Vachan
सारांश
तुम्ही स्वतःस साक्षर समजता ? तुम्ही नुसते शिक्षित कि सुशिक्षित ? तुम्ही स्वतःस चोखंदळ वाचक मानता ? तुम्ही तुमच्या वाचनावर कधी विचार केलात ? तुम्ही वाचनास काय मानता ? या सर्व प्रश्नांच्या तुमच्या उत्तराच्या कसोटीवर हे पुस्तक एकदा वाचून पहा. मग तुमच्या लक्षात येईल कि, आपली उत्तरे चुकीचीच होती.. या पुस्तकाचे लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद