वाचन प्रसंग
इंग्रजी शीर्षक
Vachan Prasang
सारांश
Vachan Prasang (वाचन प्रसंग) लेखिक :- नितीन वैद्य काही जण पुस्तक घेऊन घरात ठेऊन देत असतील पण नितीन वैद्य हे पुस्तकांना जीवापाड जपतात आणि विविध विषयांवर पुस्तक वाचताना त्यांना काय काय अनुभव आले ते या ' वाचन प्रसंग ' या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. प्रकाशन :- मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद