मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वादळवाट पालकत्वाची
इंग्रजी शीर्षक
Vadalvat Palaktvachi
सारांश
Vadalvat Palaktvachi (वादळवाट पालकत्वाची) Author : Dr. Swati Vinay Ganu वास्तवातलं 'सुजाण पालकत्व' हे वादळात वाट शोधण्यासारखं आहे. नवीन पिढी अधिक चौकस आहे, कुतूहल असणारी आहे, हुशार आहे.... एका पिढीने स्वप्नातही न पाहिलेल्या गोष्टी ही पिढी लीलया हाताळते आहे. जोडीला सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, पेज थ्री लाईफ वगैरे भुलवणारी आवाहनही आहेतच. वयात येणाऱ्या मुलांपुढची ही आव्हान तर परीक्षा पाहणारी आहेत.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद