मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वाङ्मयीन युगान्तर आणि श्री.पु.भागवत
इंग्रजी शीर्षक
Vanmayeen Ugantar Ani Shri. Pu. Bhagvat
सारांश
मराठी साहित्यक्षेत्रात नववाङ्मयाचे युग घडवणा-या सत्यकथा या नियतकालिकाच्या ऑगस्ट १९८२ या अंकाच्या संपादकीयात श्री. पु. भागवतांनी पुढील अपेक्षा व्यक्त केली होती : सत्यकथे च्या कार्याचे मूल्यमापन मराठी समीक्षक व वाङ्मयेतिहासकार आणि अर्वाचीन महाराष्ट्रीय संस्कृतीचे अभ्यासक यथाकाळ व यथायोग्यपणे करतील. श्री. पु. भागवतांची ही अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०२३ या त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात वाङ्मयीन युगान्तर आणि श्री.पु.भागवत या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. मौज साप्ताहिक, सत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद