वायंगी
इंग्रजी शीर्षक
Vayangi
सारांश
निर्मला आपल्याच तंद्रित अंगात आल्यासारखी घुमत होती. तिचे केस सुटलेले होते. डोळ्यांच्या बाहुल्या वर जाऊन डोळे पांढरेफटक दिसत होते. ती ज्याची आराधना करत होती तो ‘वायंगी’ त्या गुहेच्या जवळपास पोचला होता. तो निर्मलाला जे हवं ते मिळवून देणार होता. त्या मोबदल्यात तो तिच्याकडून स्वतःसाठी भक्ष्य मिळवणार होता. भक्ष्य मिळवणं ‘वायंगी’ साठी मोठी गोष्ट नव्हती, परंतु त्याला मानवजात भ्रष्ट करायची होती. माणुसकीला हरताना त्याला पाहायचे होते. माणूस माणसाचा शत्रू होऊन कितपत मजल मारू शकतो हेच पाहण्यासाठी तो हजारो व
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद