माझे शेल्फ

विचारा, शनिवारवाड्याच्या भिंतींना. . . !

सारांश

नारायणराव पेशव्यांच्या अमानूष हत्येत प्रत्यक्ष हात नसतानाही हत्येचा कलंक माथी घेऊन, पाठलाग करणारी दौलतीची फौज पाठीवर घेऊन; सतत दहा वर्षे वणवण फिरणा-या; रघुनाथ बाजीराव बल्लाळ उर्फ राघोबादादांच्या घायाळ मन:स्थितीचा वेध घेणारी एक रक्तरंजित व्यथा कथा!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी