मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विद्रोह

इंग्रजी शीर्षक
vidroha
सारांश

सामाजिक जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या कादंबरीत खूप काही सापडेल जे तुम्हाला शेवटपर्यंत तल्लीन ठेवेल. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा आहे. या पुस्तकाचे लेखक : हेन्री डेन्कर, अनुवाद : लीना सोहोनी, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद