मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विद्यार्थ्यांचे शंभूराजे

इंग्रजी शीर्षक
Vidyarthyanche Shambhuraje
सारांश

शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची ओढ़ व आदर यामुळे शंभूराजांनी जे सांगितले आहे, ते विद्यार्थी व नवयुवक नक्की ऐकतील. शंभूराजांनी लिहिलेल्या श्लोकांचे अर्थ उलगडून सांगताना त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना आत्ताची जोड देऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले करिअर घडवून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना माझ्या विद्यार्थी व नवयुवक मित्रांनो, तुमचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी या पुस्तकाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. या पुस्तकाचे लेखक : निलेश रमेश भिसे , प्रकाशक :

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद