मुखपृष्ठ
माझे शेल्फ
विकासाच्या वाटेवर
इंग्रजी शीर्षक
Vikasachya Vatevar
सारांश
या पुस्तकात गुरुदास नूलकर यांनी काही दुर्लक्षित समस्यांवर अभ्यासपूर्ण ऊहापोह केला आहे. त्यांचा परिणाम विषमता आणि पर्यावरणीय ऱ्हासावर कसा होतो याची मांडणी करीत लेखकाने त्यावर उपाययोजना सुचविल्या आहेत. या पुस्तकाचे लेखक : गुरुदास नूलकर, प्रकाशक : वनराई प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद