मुखपृष्ठ
विनोदाचं गुऱ्हाळ

माझे शेल्फ

विनोदाचं गुऱ्हाळ

इंग्रजी शीर्षक
Vinodach Gurhal
सारांश

'डोकं आहे, ते खाणारी बायको हवी’ या राग-लोभापलीकडील नात्यावर बोलताना भूतकाळातील बेकार तरुणाईच्या हाताला मिळाले काम’ हा प्रसंग आणि त्याचबरोबर मुलगी बघायला गेला, अत्तराचा सुगंध हरवला’ ही फजिती आठवून हसू फुटताच, हे कुठंय अन् ते कुठंय’चा आवाज आला आणि किराणा दुकानात जाऊन आल्यावर किराणा सामानाची यादी, नको लागू याच्या नादी’ असं स्वत:ला ठणकावून सांगतानाच परत अवेळी आलेल्या शिंकेने घातलेल्या गोंधळाला सावरण्यासाठी बौद्धिक विनोदाची मदत घेत ‘एक चुटकी तपकीर की किमत तुम क्या जानो?’ असं म्हणता-म्हणता मनावरील ताणतणाव कमी व्हावा, चेहर्यावर हसू फुलावं, त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब वाचू शकेल, अशा हल्क्याफुलक्या शैलीतील हे पुस्तक यातील निर्भेळ विनोदाचा वाचकांना आनंद देईल, याची खात्री आहे आणि म्हणूनच `विनोदाचं गुर्हाळ’ या पुस्तकातून लेखक सु.ल.खुटवड नव्याने भेटतात व खळखळून हसवतात....

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
9789357205375
समुदायाने जोडले
बंद