मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वीरप्पन विरुद्ध विजय कुमार

इंग्रजी शीर्षक
Veerappan Viruddha Vijay Kumar
सारांश

‘चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! वीरप्पन विरुद्ध विजय कुमार ‘ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
304
भाषा
मराठी
किंमत
380.00
समुदायाने जोडले
बंद