मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विषवल्ली

इंग्रजी शीर्षक
Vishvalli
सारांश

सगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर ’पाणी पाणी’ करत दिगूनं प्राण सोडला. मरताना त्याच्या मनात एकच भावना थैमान घालत होती. सूड! सूड! गावाचा सूड... ...इतकी वर्ष मला तुम्ही एकटं ठेवलंत, तळमळत ठेवलंत. आता मला रक्त हवंय. मी माझी सोय केलीय.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
145
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788177668643
समुदायाने जोडले
बंद