विवेकवेल
इंग्रजी शीर्षक
Vivekvel
सारांश
वसंत गायकवाड लिखित विवेकवेल आत्मकथन म्हणजे आई वडिलांच्या कष्टानं थकलेल्या , भेगाळलेल्या , चिखलाने आणि धुळीने माखलेल्या पायांवर मुलाने केलेला अश्रूंचा अभिषेक आहे. लेखक - वसंत मार्तंड गायकवाड प्रकाशक - सकाळ प्रकाशन.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद