मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल

इंग्रजी शीर्षक
Vanaspatishastradnya Janaki Ammal
सारांश

जानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
16
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद