मुखपृष्ठ

माझे शेल्फ

यांनी घडविला महाराष्ट्र

इंग्रजी शीर्षक
Yanni Ghadavila Maharashtra
सारांश

Yanni Ghadavila Maharashtra (यांनी घडविला महाराष्ट्र) Author : Dr. Ganesh Raut प्राध्यापक, अभ्यासक, विचारवंत, पत्रकार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व विशेषतः सर्व तरुण वाचकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असा हा संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल अधिक जोमाने करण्यासाठी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील या रत्नांच्या विचारगर्भ संक्षिप्त चरित्राची उजळणी म्हणूनच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद