मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ये है मुंबई मेरी जान

इंग्रजी शीर्षक
Ye Hai Mumbai Meri Jaan
सारांश

‘सरदार कुलवंतसिंग कोहली. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी – चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार – राजेंद्रकुमार – धर्मेंद्रपासून राजकुमार – संजीवकुमार – जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी – मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम – असीफ – मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक – किती किती नावं सांगायची ?

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
328
भाषा
मराठी
किंमत
380.00
समुदायाने जोडले
बंद