मुखपृष्ठ

माझे शेल्फ

योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे

इंग्रजी शीर्षक
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde
सारांश

"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या पुस्तकाचे लेखक : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ , डॉ. अरुंधती भालेराव

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद