यश सूत्र
इंग्रजी शीर्षक
Yash Sutra
सारांश
यश सूत्र हे पुस्तक देवदत्त पट्टनायक यांच्याच व्यवसाय सूत्र या पुस्तकातील एक भाग असून, व्यवसाय-व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींवर आधारित असलेलं हे पूर्णतः भारतीय घडणावळीतील पुस्तक आहे. त्यातूनच मग अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात संपत्ती आणि यश संपादन करू शकतात. या पुस्तकाचे लेखक : देवदत्त पट्टनायक, अनुवाद : संध्या पेडणेकर, प्रकाशक :पॉप्युलर प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद