मुखपृष्ठ

माझे शेल्फ

यू कॅन तुम्हीही करू शकता

इंग्रजी शीर्षक
You Can-Tumhihi Karu Shakta
सारांश

You Can-Tumhihi Karu Shakta (यू कॅन तुम्हीही करू शकता ) Author : George Matthew Adams, Lalit Pataki या पुस्तकातील हे छोटी छोटी प्रकरणे खरं तर तुमच्यासारखीच माझीही मदत व्हावी यासाठीच लिहिली गेली होती. आता तुम्ही ती वाचून माझाच सन्मान वाढविणार आहात. वास्तविक पाहता आपण सगळेच एकमेकांशी निगडित आहोत. त्यामुळे जस माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे, तसच तुमच्याकडेही मला देण्यासाठी बरच काही आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद