मुखपृष्ठ
माझे शेल्फ
A to Z विज्ञान
इंग्रजी शीर्षक
A To Z Vidnyan
सारांश
रोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांंचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. त्यासाठीच ‘A TO Z विज्ञान’ची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून ‘Z’ पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे. वैज्ञानिक खेळण्यांची, प्रयोगांची मनोरंजक पुस्तके देणाNया डी. एस्. इटोकर यांचे हे वेगळे पुस्तक बाल, कुमार वाचकांबरोबर आबालवृद्धांनाही आवडेल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
91
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788177668568
समुदायाने जोडले
बंद