अंजन्कुमार हयात आहेत का?

देवेन्द्र प्रभुणे

मजकूर

मित्रानो,
अतिशय काव्यमय व शैलीदार भाशेत चित्रपटांवर लिखाण करणारे अंजनकुमार
हे लेखक हयात आहेत का?
हे मिरजेचे,
आमेन्/शायरा ही कादंबरी,आशियाना हे संगीतविशयक लिखाण,
विझलेला दिवस ही कलाकारांची व्यक्तीचित्रे,अशी ह्यानची साहित्यसम्पदा!
"आमेन्/शायरा" हे पुस्तक उपल्ब्ध आहे का?
(१९८५ ते १९९० ह्या काळातील लिखाण आहे)
क्रुपया सहकार्य करावे.
धन्यवाद,
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ

अभिप्राय

देवेन्द्र प्रभुणे

देवेन्द्र प्रभुणे · Mon, 14 Mar 2011 - 16:43

बन्धु,
आत्तापर्यन्त कोणीही मदतीला कसे आले नाही?
आश्चर्य आहे.
बहुधा अंजनकुमार हे नाव अनोळ्खी असावे.
कोणी मिरज्/सांगलि चे असल्यास्,प्लीज----!
(तत्पर मदत करणॅ हा पुवि सदस्यांचा स्थायीभाव आहे,हे स्वअनुभवाचे बोल!)
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाल.

सागर

सागर · Mon, 14 Mar 2011 - 16:56

ईरसिक.कॉम वर शोधल्यावर या दुव्यावर २ पुस्तके आहेत असे दिसतेय

पण तुम्हाला हवे असलेले पुस्तक उपलब्ध असल्याचे दिसले नाही

वल्ली

वल्ली · Mon, 14 Mar 2011 - 17:35

अंजनकुमार हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय म्हणूनच उत्तर देउ शकलो नाही.

निवांत पोपट

निवांत पोपट · Tue, 15 Mar 2011 - 15:47

हे कदाचित इसाक मुजावर असावेत.

चर्चा प्रकार