कथा/लेख

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -८

भाग-७ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे. आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले. मी आज खालील पुस्तके विक…

अभिनव प्रश्नमंजुषा...... गुणवंत वाचकाचा शोध आणि सन्मान करण्याकरता!!

वाचक मित्र-मैत्रीणींनो, गुणवंत वाचकांचा शोध आणि सन्मान करण्यासाठी ‘वाचू आनंदे’ ह्या ठाण्यातील घरपोच वाचनालयातर्फे दशकपूर्तीनिमित्त एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्यावर आधारित एक अभिनव प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क…

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ७

भाग ६ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे. आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले. या भागाची पुन्हा माझ्या…

पत्ता मिळू शकेल का?

मित्रांनो, निशिगंधा प्रकाशन,पुणे ह्या प्रकाशकांचा अद्ययावत पत्ता मिळू शकेल काय? हे प्रकाशन गुजर यांचे! पहीला पत्ता-सिंहगद रोड दूसरा पत्ता-कोथरुड तीसरा पत्ता-मुकुंद नगर अद्ययावत-???? तसेच ह्या पत्यांसंबंधी काही लिंक आहे का,आंतरजालावर? क्रुपया कळवा. -देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.

प्रश्नमंजुषा-३ विजेते सागर अभिनंदन----

मित्रांनो, विलंबासाठी क्षमस्व! उत्तरे गुरुवार रात्री पर्यंत पाठवावीत. ---चला फार आनंद झाला. अतिशय उत्तम व दर्जेदार प्रतिसाद आहेत. पण, HATS OF TO SAAGAR(छे,ज्ञानसागर!) व मणिकर्णिका ताई__--! सागर्-परीपुर्ण १०,लगे रहो,भाई! ताई-उत्क्रुष्ट -७ चित्राताई-५,वल्ली-४,मेघनाताई-३.५ १.समुद्का…

का वाचता येत नाही?

आपण काय वाचतो, का वाचतो, किती-कसे-कुठे वाचतो? ......... याविषयी आपण नेहमीच सांगतो - बोलतो -लिहितो. पण काही वेळा विपरित असतात आणि आपल्याला 'वाचणे' जमत नाही. किंवा ज्यांना जमत नाही अशी माणसं आपल्या भवताली दिसतात कधीमधी. हे अनुभव आपण इथे शेअर करूया का? नकारात्मक अनुभव सांगायला एक खा…

प्रश्नमंजुषा-२,विजेते आहेत श्री.सागर्,अभिनंदन!!!!

मित्रांनो, आहात तय्यार? प्रश्नमंजुषा -२ ची उत्तरे व्य.नि द्वारा शनीवार पर्यंत पाठवावीत. उत्तरे व विजेत्यांची नावे रविवारी जाहीर करेन. मणीकर्णीका ताईं साठी थांबलो होतो. विजेते आहेत- सागर्.(उत्तम प्रयत्न!) वल्ली व चित्राताईं चे आभार!आपला प्रतिसाद वाढावा ही इच्छा! १.व्यंकटेश माडगूळक…

पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणारी एक प्रेमकविता

अरुण काळे कधीमधी इथेतिथे कविसंमेलनात भेटायचा... ती चतकोर भेट असायची. कविसंमेलन संपल्यावर रेंगाळणार्‍यांत थांबले तर ती अर्धी भेट. पूर्ण भेट कवितेतच व्हायची. कधीतरी निवांत भेटूया म्हणता म्हणता अरुण अचानक वारला. भुजंगच्या पाठोपाठ. "अक्षर सुधारावं म्हणून कुणी कविता नाही लिहीत..." हे…

प्रश्नमंजुषा - १

मित्रांनो, विजेते आहेत-मणीकर्णीका व चित्रा राजेंद्र--- अभिनंदन!! सागर्,वल्ली व टेण्या यांचे आभार! पुढील प्रश्नमंजुषेसाठी तयार राहा.(अधिक प्रतिसादांच्या खात्रिने!) एक नवे धाडस! प्रश्नमंजुषा ! शनीवार रात्री पर्यंत उत्तरे संदेशाद्वारे पाठवावीत. उत्तरे व विजेते रविवारी जाहीर करेन. "स…

आवडते कवितासंग्रह

वयाच्या, परिस्थितीच्या, मन:स्थितीच्या इ. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे कवी, विशिष्ट कवितासंग्रह आवडीचे असतात. काही पुस्तकं कायम आवडत राहतात, तर काही 'तेव्हा का आवडली होती?' हे स्वतःलाही कळेनासे होते. कवितांची काही पुस्तकं आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन विशिष्ट आठवणी मनात जाग्या करतात…