Cervantes च्या Don Quixote चा मराठी अनुवाद

निवांत पोपट

मजकूर

Cervantes च्या Don Quixote चा मराठी अनुवाद बय्राच वर्षापुर्वी वाचल्याचे आठवते. पण पुस्तकाचे नाव व अनुवादक आठवत नाहीत.कोणाला माहीत असल्यास कळवावे.

अभिप्राय

प्रभाकर नानावटी

प्रभाकर नानावटी · Sun, 12 Sep 2010 - 09:16

दा.न. शिखरे यानी "डॉन क्विक्झोट" नावाने या इंग्रजी पुस्तकाचे अनुवाद केले असून मराठी साहित्य संस्कृती मंडळाने ते प्रकाशित केले आहे. कदाचित हे पुस्तक २-३ भागात प्रसिद्ध झाल्याची शक्यता आहे.

निवांत पोपट

निवांत पोपट · Sun, 12 Sep 2010 - 09:45

नानावटीसाहेब,मी बरेच दिवस शोधत होतो.आभारी आहे.

चर्चा प्रकार