एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ५

सागर

मजकूर

भाग ४ देखील दुसर्‍या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे.

माझी अलिकडची खरेदी भाग - ४ मध्ये दिली आहे तेव्हा इतरांनी ही माहिती द्यावी ही विनंती :)

अभिप्राय

DILIP MADHUKAR NIKAM

DILIP MADHUKAR NIKAM · Fri, 11 Feb 2011 - 18:24

महारांजां वरील ऐक पुस्तक राहिले होते

शककर्ते शिवराय ... शिवकथाकार विजय देशमुख. २ खंडाना मुह्रर्त लाग्ला

सागर

सागर · Sat, 12 Feb 2011 - 16:36 · उत्तर

दिलिपसाहेब,

कितीला मिळाले हो दोन्ही खंड?
१५०० रुपये किंमत आहे त्यांची.

चर्चा प्रकार