- Log in to post comments
मजकूर
तुम्हास ज्ञानेश्वरी, दासबोध, आज्ञापत्र, सभासदाची बखर, केशवसुत, बालकवींच्या काही कविता, तसेच काही संगीत नाटके अशी काही दर्जेदार पुस्तके हवीत काय?
तर ती पुस्तके आपणास या संकेतस्थळावर वाचण्यास तसेच संगणकावर उतरवून घेण्यासठी मोफत उपलब्ध आहेत.
चर्चा प्रकार
अभिप्राय
यशोधरा
यशोधरा · Sun, 18 Jul 2010 - 13:03
अरे वा वल्ली, धन्यवाद!
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Sun, 18 Jul 2010 - 13:40
अरे हे तर विसरुन गेलो होतो..
परत आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 18 Jul 2010 - 13:58
मी ही इथून बरीच पुस्तके डाउनलोड केली आहेत.. पण इथे पुस्तक संग्रह खूप कमी आहे..
तसंही वाचकवेड्यांना आख्खं पुस्तकाचे दुकान दिले तरी कमीच पडेल!!!
वेदश्री
वेदश्री · Mon, 19 Jul 2010 - 11:04
मस्तच! हे घ्या इंग्लिश पुस्तकांसाठी !
सौजन्य : दिगम्भा!
यशोधरा
यशोधरा · Wed, 27 Oct 2010 - 07:40
वल्ली, धन्यवाद.
आरागॉर्न
आरागॉर्न · Sat, 27 Nov 2010 - 04:13
मस्त धागा.
एक सूचना. असे धागे स्टिकी थ्रेड्स सारखे सतत कुठेतरी रहातील अशी सोय करता येऊ शकेल का?
शमिश
शमिश · Sun, 28 Nov 2010 - 16:31
धन्यवाद वल्ली !
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Mon, 29 Nov 2010 - 06:06
http://www.gutenberg.org/wiki/Main_Page
ही बर्यापैकी माहीत असलेली, पण नोंदीसाठी इथे टाकून ठेवते.