- Log in to post comments
मजकूर
काही अर्थपूर्ण शब्द किंवा शब्दसमूह अथवा वाक्यॆ ऎतिहासिक असतात. त्यांमागॆ ऎखादी व्यक्ती, अथवा व्यक्तिसमूह अथवा राजवट उभी असतॆ. तॊ शब्द वा शब्दसमूह म्हणजॆ तत्कालीन सामाजिअक, राजकीय इ. परिस्थितीचा परिपाकच असतॊ. उदाहरणार्थ-
१. `चलॆ जाव!'-म. गांधी
२. `मॆरी झांसी नही दूंगी'- राणी लक्शुंबाई
३. `इन्किलाबाद झिंदाबाद'
४. `स्वराज्य हा माझा...'- लॊ. टिळक
५. `हर हर महादॆव' -शिवाजी महाराज
६. `चलॊ दिल्ली' - सुभाषचंद्र बॊस
७. `आधी लगिन कॊंड्याण्याचॆ, मग रायबाचॆ..'- तानाजी
८. ` जय जवान, जय किसान'- लालबहाद्दूर शास्त्री
९. `वंदॆ मातरम'- बिपिनचंद्र
असॆच आणखी काही शब्द वा शब्दसमूह अथवा वाक्यॆ सांगता यॆतील काय?
टीपः हा चर्चा विषय पुस्तकविश्ववर सयुक्तिक ठरत नाही म्हणून वाचनमात्र करण्यात आहे. - मदतनीस
चर्चा प्रकार
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 6 Jan 2011 - 06:59
तुलनेने काहि ताजे वाक्प्रयोग
'गर्व से कहो हम हिंदु है'
'इंडीया शायनिंग'
'एक धक्का और दो' (एका दुर्दैवी घटनेतून आलेले हे वाक्य नंतर विविध कंटेक्स्ट मधे पहायला मिळते)
'जय हिंद जय महाराष्ट्र' (ही घोषणा महाराष्ट्राची खासियत ठरावी)
बाकी, विषय चांगला असला तरी पुस्तकविश्व वर थोडा आउट ऑफ प्लेस वाटतो.
वल्ली
वल्ली · गुरुवार, 6 Jan 2011 - 07:10 · उत्तर
सहमत. हा धागा चुकीच्या ठिकाणी आला आहे.