- Log in to post comments
मित्रांनो,
बरेच दिवसां नंतर!
प्रथमत; क्षमस्व!
चला,खेळुया!
खालिल प्रस्तवना कोणत्या पुस्तकांच्या,,
१.अजुन अश्रुंनीच दार ठोठावणार्या दारिद्रयास!
२.शंभरातील नव्याणवास--
३.टु इन्ग्रिड बर्गमन---
४.पड्घम -कादंबरी-लेखक?
पडघम्-नाट्क्-लेखक?
५आघाडिच्या मराठी चित्रपट पट्कथाकाराने व जब्बार पटेल ह्यांची प्रस्तावना असलेला
कथासंग्रह कोणता?
६ निकोलाय गोगोल च्या"inspector general" वर आधारीत मराठी नाट्क कोणते?
७.IAS अधिकारी असुन्सुध्दा मराठी कादंब्या व इतर लेखन करणारे(सातत्याने)तीन मराठी लेखक कोण?
८.बहिणाबाई चौधरी ह्यांचया कविता जगासमोर आणणारे साहित्यिक कोण?
९."तीन मुले"ह्या साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारलेला सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट कोणता?
१०.महाराष्ट्र बॅकेतील अधिकारपदाची नोकरी सोडुन विशेषत; चित्रपटांवर लेखन करणारे सध्याचे
लेखक कोण?
उत्तरे रवीवार पर्यंत---
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.