पुस्तक कोडं

सु.शि.स्पेशल प्रश्नमंजुषा

मित्रांनो, चला! खेळुया! १. मोटेल दिलखुलास चे प्रस्तावीत मुळ नाव काय? २."''बोगम" हे पात्र कोणत्या कादंबरीत आहे? ३."फ्रिस्टी" हा उल्लेख कोणत्या कादंबरीत आहे? ४.दुनियादारी कादंबरीत प्रितम व श्रेयस रुपाली होटेल मध्ये कोणती दोन गीते ऐकतात? व त्यांचे गायक कोण? ५."पद्या" नावाचे निखालस र…

प्रश्नमंजुषा क्र.५

मित्रांनो, बरेच दिवसां नंतर! प्रथमत; क्षमस्व! चला,खेळुया! खालिल प्रस्तवना कोणत्या पुस्तकांच्या,, १.अजुन अश्रुंनीच दार ठोठावणार्या दारिद्रयास! २.शंभरातील नव्याणवास-- ३.टु इन्ग्रिड बर्गमन--- ४.पड्घम -कादंबरी-लेखक? पडघम्-नाट्क्-लेखक? ५आघाडिच्या मराठी चित्रपट पट्कथाकाराने व जब्बार पट…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९२

--------------------------------------------------------------------------------------- दरवाजांत पोचलों. तो दगडांनी चिणून बंद केलेला. केवळ कमानीच्या माथ्यापाशीं काय ती हात दोन हात फट. तिच्यातून पुढं सरलों, अन् धोंड्यावर अलगद पाय देत खालतीं लवणांत उतरलों. ढळतं द्रोणाकार लवण. अति स…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९१

या लेखकाचे चाहते असाल तर संकेताची गरज पडणार नाही. पण नसाल तर नक्की संकेताची गरज पडेन :) तसेही वेच्यातच अनेक संकेत आहेत. पण तरी गरज पडली तर उद्या संकेत देईन. संकेत क्र. १ : ही एक भारतीय लेखकाची अनुवादीत कादंबरी आहे. आणि या लेखकाची अनेक पुस्तके इंग्रजीतून गाजलेली आहेत. संकेत क्र. २…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९०

संकेत 1: अनुवादित कादंबरी आहे. --- गाडी दळवाई स्टेशनपाशी येईपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. श्रोत्रींनी खिडकीतून बाहेर पाहिलं. दोन्ही बाजूला उंच वाढलेल्या वृक्षांमधून कपिला वाहात होती. त्यांना आठवत होतं तेव्हापासून त्यांनी दररोज याच कपिलेत अंघोळ केली होती. कितीतरी वेळा मन अस्थिर झ…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८९

ही कादंबरी वाचली असल्यास कोणत्याही संकेताची गरज पडणार नाही अगदी गरज पडलीच तर वेच्यातच ठळक संकेत आहेत. :) या वेच्याचे विक्रमी वेळेतील पहिले विजेते आहेत वल्ली. अभिनंदन मित्रा :) अपेक्षेप्रमाणे दुसरे विजेते आहेत देवेन्द्र प्रभुणे. अभिनंदन :) श्रावण मोडक यांनी लेखक अचूक ओळखला आहे. या…

पुस्तककोडे - ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे? क्र. ८८

वाचनप्रेमींसाठी ‘खास’ उतारा घेतला आहे. देवेन्द्र प्रभुणे, सागर, श्रावण मोडक, टण्या..... अभिनंदन!!!!! साहित्य नसेल तर मानवी जीवन अपरंपार समृध्द करणारा आणि त्याच वेळी एक अनिर्वचनीय आनंद देणारा महान ठेवा आपण हरवून बसू. ----च्या पहिल्याच (ऑगस्ट १९९५ अंकातल्या) संपादकीयाची सुरुवात होत…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८७

संकेत क्र. १ : मराठीतील ही अतिशय गाजलेली कादंबरी आहे. आणि वेच्यातच अनेक संकेत दडलेले आहेत. :) अन्य संकेत : शक्यतो गरज पडणार नाही. पण पडलीच तर उद्या देईन. तोपर्यंत वैयक्तिक निरोपाने उत्तर पाठवावे. xxxxxxx लपवलेला भाग पुढे संकेत म्हणून गरज पडली तर देईन. संकेत क्र. २ : ही एका अतिशय…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८६

संकेत १: दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी. --- १९५७ साल सरत आलं होतं. एके दिवशी 'मोसाद'चा प्रमुख इस्सेर हॅरेल याच्या टेबलावरील फोन खणखणू लागला. परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वॉल्टर एटन यांचा जेरूसलेमहून फोन होता. ते म्हणाले, 'तुझ्यासाठी माझ्याजवळ काहीतरी माहिती आहे. त्यासाठी आपण…

प्रश्नमंजुषा-४

मित्रांनो, परत एकदा स्वागत! उत्तरे बुधवारी रात्रीपर्यंत! जरा हटके व घुमावदार!!!!!! १.मराठीतील पहिले पुस्तक कोठे छापल्या गेले?(जागेचे नाव) २.ठणठणपाळ व्यतीरिक्त जयवंत दळवी ह्यांनी आण़खी कोणत्या टोपणनावांनी लेखन केले आहे? ३.पुरुष असुनही स्त्रीटोपणनावाने लेखन करणारे लेखक कोण?(ह्यांनी…