- Log in to post comments
मजकूर
ह्या वर्षीच्या संकल्पा नुसार दर महिन्याच्या सुरवातीला मी काही नविन पुस्तक खरेदी करते.
मला तुम्हासर्वांकडुन अशी पुस्तक हवी आहेत जी कायम घरी असावित अस तुम्हाला वाटत.
मी मला संग्राहासाठी आवडणारी पुस्तके सांगते.तुम्ही सुद्धा मला काही पुस्तक सांगितली तर मला ही मदत होईल.
कृष्णानिती: गिरीष जखोटिया.
लंडनची आजीबाई
चिकन सुप फॉर वुमेन
चर्चा प्रकार
अभिप्राय
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 9 May 2010 - 05:47
काही नवीन पुस्तकांबद्दल आत्ताच माहिती कळाली.
१. सर्कल ऑफ लाईट - किरणजीत अहलुवालिया - अनुवाद राहिला गुप्ता
२. गर्ल्स ऑफ रियाध - रजा अल्सानिया - अनुवाद स्नेहल जोशी
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 9 May 2010 - 14:21
राधा,
तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात ते कळू शकले नाही..तुम्ही सांगितलेल्या नावांवरून जो अंदाज आला त्यावरून काही नावे सुचवत आहे..
कृष्णकिनारा - अरुणा ढेरे
तत्त्वमसि - ध्रुव भट्ट
ब्र - कविता महाजन
उत्खनन - गौरी देशपांडे
राधा१
राधा१ · Sun, 9 May 2010 - 16:59 · उत्तर
माया,
हा धागा सुरु केलाय तो फक्त नवनविन पुस्तके सगळ्यांना कळावित या करिता.
मला तर पुस्तक घ्यायचीच आहेत पण सगळ्यांना सुद्धा याची माहिती होइल हा मुळ हेतु
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Sun, 9 May 2010 - 19:50 · उत्तर
ओह...मस्तच.. मला पण नविन पुस्तके घेता येतील..
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 9 May 2010 - 20:04
मला तर आता इथे पुवि वर आल्यावर गेले वाचायचे राहून मधली यादीच इथे द्यावीशी वाटतेय...
१.सगळे प्रतिसाद वाचून्+आधीची ऐकीव माहिती यावरूनः रारंगढांग!!! (मी पण नेहमी मोडकांसारखा हा शब्द एका दमातच म्हणते)
२. खूप दिवसांपासून इच्छा होती हे पुस्तक घेण्याची: द स्पाय प्रिन्सेस, मूळ पुस्तक श्राबणी बासूंचे आहे.. त्याचा मराठी अनुवाद देखिल उपलब्ध आहे..
३. दुनियादारी
४. युगांत
५.जर प्रकाश आमटेंची पुस्तके वाचली नसशील तर प्रकाशवाटाही एक उत्तम पर्याय आहे...
सुनिल पाटकर
सुनिल पाटकर · Wed, 12 May 2010 - 19:31
कहाणी लंडनच्या आजीबाईची एक सुंदर पुस्तक
ही श्रींची ईच्छा - श्रीनिवास ठाणेदार
समिधा -साधना आमटे
श्यामची आई -साने गुरुजी
कोण्या एका बेटावर -अनुवादीत
shweta joshi
shweta joshi · Mon, 17 May 2010 - 15:00
Dear Maya
i am sorry i cant write in Devnagri but i m trying to do so pls suggest me some traslated books and i really admire that u suggest कृष्णकिनारा - अरुणा ढेरे
for Radha its very nice book, i was read it many times but still now i want to read it again pls tell any web site where i can read marathi books translated as well written by marathi writter.
Thanks lot
shweta joshi
shweta joshi · Wed, 19 May 2010 - 08:44
द स्पाय प्रिन्सेस मला हे पुस्तक कुथुन मिलेल इ बूक मिलाल तरि चालेल प्लिज मला कोनि सान्गु शकेल का?
राधा१
राधा१ · गुरुवार, 20 May 2010 - 05:05
मुंबई मध्ये रहात असाल तर बुकझोन मध्ये संपर्क साधा २२०५४६१६