- Log in to post comments
मजकूर
सहजच आत्ता ई-सकाळ.कॉम वर भटकंती करत होतो तेव्हा पहिल्याच पानावर मला ही बातमी दिसली. शीर्षक आहे "ई-दिवाळी अंकांचा 'फराळ'"
एक सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. पुस्तकविश्व च्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाची दखल सकाळसारख्या दर्जेदार वृत्तपत्रानेही घेतली यातच सर्व आले
ह्या दिवाळी अंकास मूर्त स्वरुप देणार्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असणार्या सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन :)
चर्चा प्रकार
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 7 Nov 2010 - 16:54
अरे वा!
बातमीत अंकाचा चांगला छोटेखानी आढावा घेतला आहे. सगळ्यांचे अभिनंदन!