रेषेवरची अक्षरे २०१०

मेघना भुस्कुटे

मजकूर

‘रेषेवरची अक्षरे’चा तिसरा अंक प्रकाशित करत आहोत.

इथे जाऊन आवर्जून पाहा नि कसा वाटतोय जरूर कळवा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

अभिप्राय

निखिल देशपांडे

निखिल देशपांडे · गुरुवार, 4 Nov 2010 - 14:17

वाट पहात होतो..
आत्ताच उतरवुन घेतला आहे.
सविस्तर प्रतिक्रिया देईनच

आनंदयात्री

आनंदयात्री · Fri, 5 Nov 2010 - 06:24 · उत्तर

अंक उतरवुन घेतलाय !
आता कसे दिवाळी सुरू झाल्यासारखी वाटतेय !

-
आंद्या लाडु

चर्चा प्रकार