तुम्ही जालावर काय वाचता?

मेघना भुस्कुटे

मजकूर

आपल्या मायबोलीतली संस्थळं वगळता (चावड्या ऊर्फ फोरम्स) तुम्ही जालावर काय वाचता? नियमितपणे चाळावीत अशी काही स्थळं जालावर असतील. अशा काही स्थळांविषयी सांगा, म्हणजे आपल्या सगळ्य़ांच्या माहितीत भर पडेल.
मी हे वाचते -
http://indiatogether.org
http://infochangeindia.org/
http://www.eanubhav.com/

अभिप्राय

शुचि

शुचि · Mon, 6 Dec 2010 - 14:01

http://www.leadershiparticles.net/ - नेतृत्वगुण अंगी जोपासण्याविषयक फास छान लेखांचा खजीना येथे सापडेल.

http://www.stickyminds.com/index.asp? - टेस्टर्स करता आवश्यक अतोनात सुंदर लेख या स्थळावर सापडतील. मी येथे सदस्य आहे.

http://khapre.org/ - इतकी व्यापक अध्यात्माची साईट मी पाहीली नाही

http://sanskritdocuments.org/ - भरपूर संस्कृत स्तोत्रांचा खजीना येथे आढळेल

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते · Mon, 6 Dec 2010 - 14:39

मी www.economist.com ही साईट बघतो बरेच वेळा. शिवाय पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ची ही www.dawn.com साईटही बघतो.

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Mon, 6 Dec 2010 - 16:44

पहाण्यासाठी हे आहे: http://antwrp.gsfc.nasa.gov/apod/astropix.html
हल्ली पुण्यातली हवा पहाता या वेबसाईटचाही फायदा होतो: http://news.bbc.co.uk/weather/forecast/10090
बाकी बीबीसी न्यूज, न्यू सायंटीस्ट चाळते. इतर प्रासंगिक, विकीवरून बरंच वाचन होतं.

गँडाल्फ

गँडाल्फ · Tue, 7 Dec 2010 - 03:32

http://xkcd.com
http://dilbertblog.typepad.com/the_dilbert_blog/
http://www.smbc-comics.com/
http://www.pbfcomics.com/

स्पिन डॉक्टर

स्पिन डॉक्टर · Tue, 7 Dec 2010 - 03:52 · उत्तर

http://www.jesusandmo.net/

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 7 Dec 2010 - 15:21

आठवल्या/सापडल्या त्या देतो आहे.

http://blog.oup.com/ (भाषा, घडामोडी, समाज)
http://blogs.discovermagazine.com/cosmicvariance/ (अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, कॉस्मॉलॉजी)
http://jaiarjun.blogspot.com/ (भारतीय/आंतरराष्ट्रीय चित्रपट, पुस्तके)
https://drgeraldstein.wordpress.com/ (सायकोथेरपी)
https://gravityandlevity.wordpress.com/ (पुंजभौतिकी, क्वांटम ग्रॅव्हिटी)
http://thebeautifulbrain.com/ (मेंदू :) )
http://www.codinghorror.com/ (प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर)

कॉमिक्समध्ये वर दिलेल्याव्यतिरिक्त :
http://dresdencodak.com/
http://thisisindexed.com/
http://abstrusegoose.com/
http://www.phdcomics.com/
http://icanhascheezburger.com/ (ही कॉमिक्स नाही पण खतरनाक टैमपास होतो!)

शुचि

शुचि · Tue, 7 Dec 2010 - 15:37 · उत्तर

अफलातून धागा काढला आहे मेघना यांनी :)
मी कालच आदितीने सुचविलेल्या न्यू सायंटीस्ट वर जाऊन आले. काय सुपर्ब साईट आहे.
आणि आज हे मेंदू आणि सायकोथेरपीच्या साईट्स - मी इतकी एक्साईट झाले आहे.
____

या धाग्याने क्षीतीजे खूप विस्तारत आहेत.
धन्यवाद मेघना.

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Tue, 7 Dec 2010 - 15:46

हा धागा "स्टिकी" करण्यात यावा अशी पुस्तकविश्व अ‍ॅड्मिन्स ना विनंती.

भुस्कुट्यांचे आणि सर्व प्रतिसादकारांचे अनेक आभार. बर्‍याच जणांच्या एंट्रीज फेवरीट्स मधे टाकता येतील अशा आहेत.

अजून एक विचार : बर्‍याच साईट्स (उदा. इकनॉमिस्ट , एनवायटाईम्स , इकनॉमिक-पोलिटिकल वीकली) यांचे लाईव्ह फीड्स फेसबुकवर आहेत. त्याना सबस्क्राईब केले की उत्तमोत्तम अपडेट्स रोज मिळत राहातात. तर आपापल्या साईट्स पैकी कशाचेही लाईव्ह फीड्स फेबुवर असतील तर तसे निर्देशित केले जाऊ शकते, ज्या योगे इतर फेबुधारी त्याचा लाभ घेतील.

माझी यादी सावकाश देतो. :-)

ता क आणखी एक विनंती. प्रत्येकाला थोडासा वेळ असेल तर आपापल्या फेवरीट्स चे थोडेथोडे वर्णन द्यावे.

ऋषिकेश

ऋषिकेश · Tue, 7 Dec 2010 - 17:43

मुसुंना अनुमोदन. जवळ जवळ सगळ्या लिंका "ओळखचिन्हा"त समाविष्ट करण्याजोग्या आहेत.

या लिंका पाहून मला एकीकडे थोडी लाजही वाटत आहे. कारण मी जालावर माझी इमेल्स, मराठी वृत्तपत्रे, विकीपिडीया, मराठी संकेतस्थळे (मिपा, पुवि, उपक्रम), परदेशी न्यूज (डॉन व बीबीसी) हे इतकेच वाचतो. याव्यतिरिक्त जालाचा उपयोग फक्त चित्रपट डाऊनलोड करणे, (सर्व आवश्यक) बिले भरणे, (सर्व आवश्यक) तिकिटे काढणे, आणि नव्या सहलींची पूर्वतयारी म्हणून पुढच्या डेस्टिनेशनची माहिती जमवणे इतकाच करतो :(

इंद्रराज पवार

इंद्रराज पवार · Tue, 7 Dec 2010 - 19:39

केवळ कथा-कादंबर्‍या नव्हेत तर विविध प्रकारच्या वाचनाची जोपासना करण्यासाठी मी खालील साईटसना वारंवार भेटी देतो. खूप आनंद होतो येथील लिखाण वाचून :

http://www.experiencefestival.com/hinduism_archives
(Hindu and other religion archeology)

विविध चित्रपटांचे (इंग्लिश) अभ्यासपूर्ण परिक्षण वाचण्यासाठी
http://classic-film-dramas.suite101.com/article.cfm/
(Film criticism, reviews, synopsis….etc, a good one)

कविता आणि तत्सम साहित्यासाठी
http://www.poemhunter.com/poems/rain/
(Poems on various topics….above)
http://theotherpages.org/poems/shell02.html
(Poet’s corner….full poems….above)

ए पासून झेड पर्यंत जगप्रसिद्ध व्यक्तींचे जीवनपट
http://www.notablebiographies.com/index.html

अजून खूप आहेत, पण मुख्यत्वेकरून साहित्याच्या संदर्भातीलच जास्त आहेत.

इन्द्रा

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 8 Dec 2010 - 07:56

आभार मंडळी!
एकाचढ एक लिंका मिळाल्या!

मी बेरारडिनेल्लीने केलेले सिनेमा रिव्ह्यूज आणि गणेश मतकरीने केलेले सिनेमा रिव्ह्यूजसुद्धा वाचते.

ही माझी अजून एक आवडती साईटः
http://www.agrowon.com/Agrowon/index.htm

नंदन

नंदन · Wed, 8 Dec 2010 - 09:48

एनपीआर, न्यू यॉर्क टाईम्स, बीबीसी, डॉन ह्यांची संकेतस्थळं बातम्यांसाठी वाचतो. घाईत असलात तर न्यू यॉर्क टाईम्सचे मोस्ट इमेल्ड/ब्लॉग्ड्/पॉप्युलर या पानावरील लेख वाचलेत तरी उत्तम. एनपीआरच्या बातम्यांबरोबरच 'अ वे विथ वर्ड्स'सारखे कार्यक्रमही श्रवणीय. डॉनवर मुख्यतः सदरं वाचतो. अगदीच कंटाळा आला तर फॉक्स न्यूज च्या संकेतस्थळावर जाऊन मनोरंजन करून घेतो :).

नियतकालिकांमध्ये न्यू यॉर्कर वाचतो. ललित लेख, कविता, उत्तम व्यंगचित्रे आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेचा पुरावा देणारे लेख हे त्याचं वैशिष्ट्य. आतापर्यंत त्यातला 'फिक्शन' सेक्शन रेषेवर वाचता येत असे. पण आता सदस्य झाल्याशिवाय वाचता येत नाही. (या विभागाचे पॉडकास्ट उपलब्ध आहे, पण त्यात जुन्या कथा वाचल्या जातात. मॉथचे फ्री पॉडकास्टही फार ग्रेट नसले तरी लोकप्रिय आहे). अटलांटिक, स्लेट, हार्पर्स, सलोन्, ग्रँटा, मेंटल फ्लॉस, अनुभव या नियतकालिकांचे दुवे साठवून ठेवले आहेत, पण ती नियमितपणे वाचली जात नाहीत :(

गूगल रीडरमुळे ब्लॉग्ज एकाच ठिकाणी वाचता येण्याची सोय झाली आहे. त्यात इंग्रजीतले जॅबरवॉक, मिडल स्टेज, 2x3x7, नॉट एक्झॅक्टली रॉकेट सायन्स आणि ब्लॉगिकल कन्क्लुजन (सिनेमाविषयक) ही मुख्य नावं.

वेदश्री

वेदश्री · Mon, 13 Dec 2010 - 17:35

मी जालावरच काय कुठेही फक्त माणसं वाचायचा प्रामाणिक प्रयत्न करते. कधी गप्पांमधून, कधी त्यांनी केलेल्या लेखनातून तर कधी कुठल्या मुद्द्यावर चर्चा चाललेली असताना त्यात त्यांच्या गप्प राहण्यातूनही! हापिसातली आणि घरातली कामे सोडून इतर काही वाचायला वेळ उरत नाही.. आणि उरलाच तर त्यात मला छापील अथवा इ-पुस्तक वाचायची असतात!

नीधप

नीधप · Wed, 15 Dec 2010 - 05:38

http://www.imdb.com/ ही माझी एक आवडती साइट. याला वाचन म्हणावे की नाही माहीत नाही.
http://www.costumes.org/ ही माझ्यासाठी महत्वाची असलेली साइट. पण कुणालाही रंजक वाटेल अशी. जरूर बघा एकदा.
http://www.filmfestivals.com/ ही अजून एक. कुणालाही फारशी रंजक वाटणार नाही पण माझ्या उपयोगाची.

http://restiscrime.blogspot.com/ मला नुकताच आवडलेला ब्लॉग.

आनंदयात्री

आनंदयात्री · Sun, 19 Dec 2010 - 19:05

ओय होय .. सुरेख धागा आहे.

चर्चा प्रकार