चरित्र
चरित्र
अरुण शौरी (जन्म : २ नोव्हेंबर १९४१, जालंधर) हे पत्रकार, लेखक आणि राजकारणी आहेत. त्यांनी १९६८–७२ आणि १९७५–७७ या काळात जागतिक बँकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले. ते भारताच्या योजना आयोगाचे सल्लागार होते आणि 'इंडियन एक्स्प्रेस' व 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक होते. १९९८ ते २००४ या काळात ते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. १९८२ मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्कार आणि १९९० मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
समुदायाने जोडले
बंद