चरित्र
चरित्र
सुझाना अरुंधती रॉय (जन्म : २४ नोव्हेंबर १९६१) या भारतीय साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या कादंबरीला १९९७ चा बुकर पुरस्कार मिळाला. या कादंबरीबरोबरच त्यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय प्रश्नांवर त्या सातत्याने लिहितात. या विषयांवरील त्यांचे लेखन भारतात अनेकदा वादग्रस्त ठरले आहे.
समुदायाने जोडले
बंद