बाबाराव सावरकर

चरित्र

चरित्र

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (१३ जून १८७९ – १६ मार्च १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. ते दामोदरपंत आणि राधाबाई सावरकर यांचे ज्येष्ठ पुत्र आणि विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू होते. सावरकर घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत येथील; पुढे ते नाशिक जिल्ह्यातील भगूर परिसरात स्थायिक झाले. विनायक (तात्या), माई आणि नारायण (बाळ) ही त्यांची धाकटी भावंडे होती. सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी अनेक तरुणांना पटवून दिले; १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद