एम.एस. अशोकन

चरित्र

चरित्र

लेखक व पत्रकार असलेल्या अशोकन यांनी वीसहून अधिक वर्षं या क्षेत्रांत काम केलं आहे. सध्या ते 'देशाभिमानी' या वृत्तपत्रामध्ये काम करतात. चित्रकलेचा छंद ते गांभीर्याने जोपासतात.