गिरीश कुबेर

इंग्रजी नाव
Girish Kuber

चरित्र

चरित्र

गिरीश कुबेर हे मराठी पत्रकार, लेखक आणि संपादक आहेत. ते 'लोकसत्ता'चे संपादक असून विशेषतः त्यांच्या अग्रलेखांसाठी लोकप्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. 'लोकसत्ता'त येण्यापूर्वी ते 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये राजकारण विभागाचे संपादक होते. त्यांच्या 'द टाटाज : हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन' या पुस्तकाला २०१९ मध्ये गजा कॅपिटल बिझनेस बुक प्राइज मिळाले; त्यांनी मराठीत सहा पुस्तके लिहिली आहेत.

समुदायाने जोडले
बंद