हरी नरके

चरित्र

चरित्र

प्रा. हरी रामचंद्र नरके (१ जून १९६३ – ९ ऑगस्ट २०२३) हे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि ब्लॉगर होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद