के.सी. ठाकरे

चरित्र

चरित्र

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. महात्मा फुले हे त्यांचे आदर्श होते आणि फुल्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून त्यांच्या समाजसुधारणाविषयक संकल्पना स्पष्ट झाल्या. बालविवाह, विधवांचे केशवपन, अस्पृश्यता यांसारख्या रूढी आणि पुरोहितशाहीविरुद्ध त्यांनी तडजोड न करता लढा दिला. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे पुत्र होत.

समुदायाने जोडले
बंद