चरित्र
चरित्र
यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत (जन्म : ९ मार्च १८९९, चाफळ, सातारा जिल्हा) हे मराठी कवी होते; 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते आणि जव्हार संस्थानाचे राष्ट्रगीतही त्यांनीच रचले. आधुनिक मराठी कवितेच्या परंपरेत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. 'रविकिरण मंडळा'तील सप्तर्षींमध्ये माधव ज्यूलियन यांच्यासोबत त्यांचा अग्रक्रमाने उल्लेख होत असे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची श्रद्धास्थाने होती.
समुदायाने जोडले
बंद