चरित्र
चरित्र
खलील जिब्रान (६ जानेवारी १८८३ – १० एप्रिल १९३१) हे लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतील कवी आणि लेखक होते. त्यांचा जन्म तत्कालीन ऑटोमन माउंट लेबनॉनमधील बशरी शहरात झाला. बैरूटच्या अल्-हिकमत पाठशाळेत अध्ययन केल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि १९०८ ते १९१२ या काळात त्यांनी पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१२ पासून मृत्यूपर्यंत ते न्यू यॉर्कमध्ये राहिले. १९१८ पासून त्यांनी इंग्रजीत लेखन सुरू केले आणि एकूण नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले; त्यांच्या ग्रंथांचे वीस भाषांत अनुवाद झाले.
समुदायाने जोडले
बंद