चरित्र
चरित्र
व्लादिमिर इलिच लेनिन (१८७० – १९२४) हे रशियाचे क्रांतिकारी नेते आणि विचारवंत होते; त्यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह होते. ते बोल्शेव्हिक पक्षाचे (पुढील सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे) नेते आणि सोव्हिएत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष होते. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह मॉस्कोच्या लाल चौकात जतन करून ठेवण्यात आला आहे.
समुदायाने जोडले
बंद