छायाचित्र
मलेका महेबूब शेख-सैय्यद

मलेका महेबूब शेख-सैय्यद

चरित्र

चरित्र

मलेका महेबूब शेख-सैय्यद
(कवयित्री | लेखिका | आदर्श शिक्षिका)
१. वैयक्तिक माहिती
* नाव: मलेका भैय्यासाहेब सैय्यद (माहेरचे नाव: मलेका महेबूब शेख)
* शिक्षण: एम. ए. (मराठी, राज्यशास्त्र), बी. एड.
* पत्ता: सावळाराम नगर (राम नगरी), हुतात्मा स्मारक मागे, सिन्नर, जि. नाशिक - ४२२१०३.
* संपर्क: ९७६३७९६७८३
* ई-मेल: malekashaikh1602@gmail.com
२. प्रकाशित साहित्य संपदा
काव्यसंग्रह:
१. मानसमेघ (१६ फेब्रुवारी २०११)
२. अमन (७ एप्रिल २०२२)
३. आयाम (९ ऑक्टोबर २०२२) - राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
४. उमेद (चारोळी संग्रह - २८ जून २०२३)
बालसाहित्य:
५. अक्षर अक्षर शिकूया (बालकविता संग्रह - १२ जानेवारी २०२५)
६. हत्तीदादा (बालकविता संग्रह - ३१ डिसेंबर २०२५)
(विशेष: 'हत्तीदादा' हा संग्रह ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे प्रकाशित करण्यात आला.)
३. भूषविलेली पदे व संपादकीय कार्य
* अध्यक्ष: ३ रे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, लातूर.
* संचालिका: आझाद नागरी पतसंस्था.
* उपसंपादक: 'स्पंदन' बहुभाषी त्रैमासिक, पुणे.
४. पुरस्कार आणि सन्मान
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित:
* २०२४: 'आयाम' काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउद्देशीय संस्था (महागाव, कोल्हापूर) यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.
* २०२४: अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच पुरस्कार.
* २०२३: लोकसारथी नॅशनल गोल्डन अवॉर्ड.
* २०१९: लायन्स क्लब ऑफ नाशिक सन्मान.
* २०१७: वुमन ऑफ द इयर पुरस्कार.
* २०१६: आदर्श क्रीडा शिक्षिका पुरस्कार.
* २०११: गौरव स्त्री शक्तीचा पुरस्कार.
* २००६: छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार.
* २००६: गोवर्धन पतसंस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार.
* २००५: लोककवी वामनदादा कर्डक आदर्श शिक्षिका पुरस्कार.
५. साहित्यिक सहभाग आणि प्रमुख उपस्थिती
* प्रमुख अतिथी: कविवर्य नारायण सुर्वे कवी कट्टा वर्धापन दिन सोहळा.
* प्रमुख अतिथी: 'जेलयात्रा' पुस्तक प्रकाशन सोहळा.
* प्रमुख अतिथी: ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था आयोजित ऑनलाईन कवी संमेलन.
* प्रमुख अतिथी: गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' उपक्रम.
* प्रमुख अतिथी: मराठी भाषा दिन (चांडक कन्या विद्यालय, सिन्नर).
* सूत्रसंचालन: ९ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन (फातिमाबी शेख कविसंमेलन).
* अनेक राज्यस्तरीय आणि ऑनलाईन साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग आणि सूत्रसंचालन.